सावनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव व सावनेर तालुक्याचे मुख्यालय आहे. येथे नगर परिषद असून हे गाव नागपूर पासून सुमारे ३६ कि.मी. अंतरावर कोलार नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सावनेर
थोडक्यात पण महत्त्वाचे.