सावकार हे बहुधा व्यक्तिगत कर्जे देणाऱ्या लोकांना मिळालेले नाव आहे. सावकाराची काटेकोर अशी व्याख्या नाही. सर्वसाधारणपणे जो इतरांना व्याजाने कर्जाऊ रकमा देण्याचा व्यवसाय करतो व अशा व्यवहारातून नियमितपणे काही उत्पन्न मिळवितो, तो सावकार होय. सावकारांकडून अनेक राजेमहाराजे कर्ज काढीत. बारामतीचे बाबूजी नाईक बारामतीकर, दुर्लभ पितांबरदास महाजन, आदमणे, घोरपडे, सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे, बलवंत रामचंद्र सावरकर, बिवलकर हे पेशव्यांचे सावकार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सावकार
या विषयावर तज्ञ बना.