सालादिन

या विषयावर तज्ञ बना.

सालेह अद-दिन युसुफ इबिन अय्युब (अरबी: صلاح الدين يوسف بن أيوب, कुर्दी भाषा: سه‌لاحه‌دین ئه‌یوبی) उर्फ सालादिन हा एक कुर्दी मुस्लिम व इजिप्त व सीरियाचा पहिला सुलतान होता. त्याने फ्रँक व इतर युरोपीय लोकांची लेवांतवरील क्रुसेड रोखण्यासाठी मुस्लिमांची एकजूट केली.

कट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →