"सार्क उपग्रह" हा भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation-ISRO) द्वारा निर्मित सार्क (South Asian Association for Regional Cooperation) अंतर्भूत प्रदेशासाठी नियोजित उपग्रह आहे. दक्षिण आशियातील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी प्रस्तावित सार्क उपग्रहाचा उपयोग करता येऊ शकतो. इ.स.२०१४ साली नेपाळ येथे झालेल्या सार्क परिषदेत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांसाठी (अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांग्ला देश, भारत, भूतान, मालदीव, श्रीलंका) असा उपग्रह सोडण्यात येणार अशी घोषणा केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सार्क उपग्रह
थोडक्यात पण महत्त्वाचे.