सादिया युसुफ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सादिया युसुफ (४ नोव्हेंबर, इ.स. १९८९ - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते.

हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८ फेब्रुवारी, इ.स. २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध खेळली

साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३

साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →