साटवली गाव महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लांजा बस स्थानकापासून १८ किमीवर मुचकुंदी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे.लांजा बसस्थानकातून येथे जाण्यासाठी थेट एसटी बससेवा उपलब्ध आहे.खास रिक्षाने सुद्धा येथे जाता येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साटवली
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!