साजिद-वाजिद

या विषयातील रहस्ये उलगडा.

साजिद-वाजिद ही भारतीय बॉलीवूड हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक जोडी होती ज्यामध्ये तबला वादक शराफत अली खान यांचे मुलगे साजिद खान आणि वाजिद खान भाऊ होते. दोन भावांपैकी धाकटा वाजिद खान यांचे १ जून २०२० रोजी निधन झाले. तेव्हापासून साजिद खानने एकट्याने संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू ठेवले आहे.

२०११ सालाच्या दबंग चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →