सागरी नाकेबंदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सागरी नाकेबंदी म्हणजे जहाजांना बंदरात अथवा देशात प्रवेश करण्यास रोखणे. हे नौदलाच्या साह्याने केले जाते. अमेरिकेच्या नौदलाने दराने क्युबा या बेटाच्या भोवताली नाकेबंदी केली होती; जेणेकरून कोणतेही आक्षेपार्ह शस्त्र क्युबात जाणार नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →