सहसंयुज बंध, किंवा सहसंयुजी बंध, (इंग्लिश: Covalent bond, कोव्हॅलंट बाँड ;) हा दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन-जोड्यांनी बनणारा संयुजेचा बंध असतो. यात प्रत्येक अणू बंधासाठी लागणाऱ्या जोडीपैकी एक इलेक्ट्रॉन देतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सहसंयुज बंध
या विषयातील रहस्ये उलगडा.