सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा एक अंशतः मान्य व स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. हा देश पश्चिम आफ्रिकेतील पश्चिम सहारा ह्या वादग्रस्त भूभागावर आपला हक्क सांगतो. परंतु पश्चिम सहारा हा आपल्या देशाचा एक भाग असल्याचा मोरोक्को देशाचा दावा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →