सव्होना

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सव्होना

सव्होना (इटालियन: Savona) हे इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशामधील एक शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सवोना एकेकाळी इटलीच्या लोखंड निर्मितीचे मोठे केंद्र होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →