सर्बिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी स्लोव्हेनियाचा दौरा केला. स्लोव्हेनियाने मालिका २-१ अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्बिया क्रिकेट संघाचा स्लोव्हेनिया दौरा, २०२४
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?