सराइकेला हे भारताच्या झारखंड राज्याच्या सराइकेला खरसावां जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सराइकेला शहर झारखंडच्या आग्नेय भागात राजधानी रांचीच्या १३० किमी आग्नेयेस व जमशेदपूरच्या ४० किमी नैऋत्येस स्थित आहे. सराइकेला संस्थानाची राजधानी येथेच होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सराइकेला
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?