सम्राट होंग-सी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सम्राट होंग-सी

होंग-सी (नवी चिनी चित्रलिपी: 洪熙; जुनी चिनी चित्रलिपी: 洪熙; फीनयीन: hóngxī; उच्चार: होंऽऽङ्ग-सीऽऽऽ) (ऑगस्ट १६ १३७८ - मे २९ १४२५) हा चीनवर राज्य करणारा मिंग राजवंशाचा सम्राट होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →