सम्राट अशोक जयंती हा एक सण व उत्सव आहे जो चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जन्मदिवशी १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म इ.स.पू. ३०४, बिहार व निर्वाण (निधन) इ.स.पू. २३२ मध्ये झालेले आहे. हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सम्राट अशोक जयंती
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.