समुद्री घार किंवा ब्राम्हणी घार (शास्त्रीय नाव: Haliastur indus, हॅलिएस्टर इंडस ; इंग्लिश: Brahminy Kite, ब्राह्मनी काइट) ही समुद्राजवळ आढळणारी घार, ब्राम्हणी या रंगछटेची ही घार असते. मासे व कुजलेले समुद्री खाद्य हे मुख्य खाद्य असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समुद्री घार
या विषयावर तज्ञ बना.