समीर चौघुले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

समीर चौघुले

समीर चौघुले (२९ जून, इ.स. १९७३ - हयात) हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले.



समीर दिवाकर चौघुले यांचा जन्म 29 जून 1973 रोजी झाला आहे. ते अभिनेते आणि लेखक आहेत. जरी ते एक अष्टपैलू अभिनेता असले तरी त्यांच्या विनोदी भूमिका, style आणि स्लॅपस्टिक अभिनयासाठी ते अधिक ओळखले जातात.

मालिकापासून ते कॉमेडी शोपर्यंत, थिएटर नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत समीर यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शोमध्ये काम केले आहे. ते सध्या प्रसारित होत असलेल्या "महाराष्ट्राची हस्यजत्रा" मधील भूमिकेसाठी ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →