समथिंग टू आन्सर फॉर ही १९६८ मध्ये इंग्रजी लेखक पी.एच. न्यूबी यांची कादंबरी आहे. १९६९ मध्ये ह्याला पहिला बुकर पुरस्कार मिळाला होता, जो पुढे इंग्रजी भाषिक जगातील प्रमुख साहित्यिक पुरस्कारांपैकी एक बनला. फेबर अँड फेबरने ह्याचे अनेक वेळा प्रकाशन केले, जसे की २००८, २०११ व २०१८.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समथिंग टू आन्सर फॉर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?