सपार्मुरात नियाझोव

या विषयावर तज्ञ बना.

सपार्मुरात नियाझोव

सपार्मुरात अतायेविच नियाझोव (रशियन:Сапармурат Атаевич Ниязов; तुर्कमेनी: Saparmyrat Ataýewiç Nyýazow; १९ फेब्रुवारी, १९४० - २१ डिसेंबर, २००६) हे १९८५ ते मृत्यूपर्यंत तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →