सत्येन्द्र कुमार जैन हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या शकूर वस्ती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्येन्द्र कुमार जैन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?