सचिन भौमिक (१७ जुलै १९३० – १२ एप्रिल २०११) हे भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक होते. लेखन हे त्यांचे मुख्य काम होते आणि त्यांनी ९० हून अधिक चित्रपटांच्या कथा किंवा पटकथा लिहिल्या होत्या. चित्रपटसृष्टीवरील बंगाली नियतकालिक अल्टोरथ मध्येही ते नियमित लिखाण करत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सचिन भौमिक
या विषयावर तज्ञ बना.