सचिंद्र चौधरी (२४ फेब्रुवारी १९०३ - ????) भारतीय वकील व राजकारणी होते. १९६५ पासून ते १३ मार्च १९६७ पर्यंत ते लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे अर्थमंत्री होते. ते अनेक कंपन्यांचे संचालक होते, सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदस्य, लॉ कमिशनचे सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सचिंद्र चौधरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.