संयुक्त राष्ट्रे आमसभा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संयुक्त राष्ट्रे आमसभा

संयुक्त राष्ट्रे आमसभा हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. आमसभेमध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान महत्त्व असते. संयुक्त राष्ट्रांचा अर्थसंकल्प सांभाळणे, सुरक्षा समितीमधील अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांचे अहवाल तपासणे इत्यादी आमसभेची प्रमुख कर्तव्ये आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →