संध्या मुखर्जी (किंवा संध्या मुखोपाध्याय, ४ ऑक्टोबर १९३१ - १५ फेब्रुवारी २०२२) बंगाली संगीतात विशेष प्राविण्य असलेल्या भारतीय पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या. त्यांना २०११ मध्ये बंग बिभूषण हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला. १९७० मध्ये जय जयंती आणि निशी पद्मा या चित्रपटांमधील गाण्यांसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. १९९३ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संध्या मुखर्जी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?