संदेश झिंगन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

संदेश झिंगन

संदेश झिंगन (२१ जुलै, १९९३) हा एक भारतीय व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. २०१४ मध्ये झिंगानने एआयएफएफच्या उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला आणि २०१५ मध्ये राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले. सध्या केरळ ब्लास्टर्सच्या सर्वाधिक सामने असण्याचा विक्रम त्याच्याकडे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →