संगणक अभियांत्रिकी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे.सध्या सर्वत्र संगणक वापरले जातात. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी शाखेला खूप महत्त्व आलेले आहे.संगणक अभियांत्रिकी शाखेत प्रामुख्याने संगणक प्रणाली,,पायाभूत संगणकीय गणित,माहिती व्यवस्थापन, सॉफ्टवेर निर्मिती,डाटाबेसेस ,ऑपरेटीग प्रणाली संगणक रचना यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →