श्रीसूक्त, श्री सूक्त किंवा श्री सूक्तम् हे लक्ष्मीची स्तुती व आराधना करण्यासाठीचे वैदिक स्तोत्र आहे.
छंदोबद्ध लयीत म्हणले जाणारे हे स्तोत्र ऋग्वेदात आहे.
श्री सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातील संस्कृत भाषेतील एक सूक्त आहे.या सुक्तामध्ये देवी लक्ष्मीची आराधना केलेली आहे.
हिंदू धर्मात षोडशोपचार पूजा करताना पुरुष सुक्ताप्रमाणे श्री सूक्त म्हणले जाते.
श्रीसूक्त
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.