श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७५ मध्ये भारताचा दौरा केला. या दौऱ्यात एम. जे. गोपालन ट्रॉफीचा एक प्रथम-श्रेणी सामना खेळला गेला.
२२ ते २४ फेब्रुवारी १९७५ दरम्यान सेलम येथे तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यात एम. जे. गोपालन ट्रॉफीचा सामना खेळला गेला. तमिळनाडूने हा सामना एक डाव आणि ७३ धावांनी जिंकला.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७४-७५
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?