आदरणीय प.पु. गुरुमाऊली श्री. श्रीराम खंडेराव मोरे यांचा जन्म (शके १८७७) फाल्गुन कृष्ण एकादशी, श्रवण नक्षत्र, शिव योगावर, चंद्र मकर राशीत रविवार, दि.२० मार्च, १९५५ साली दंडकारण्य (सद्यनाव दिंडोरी) ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील मोरे वंश (घराण्यामध्ये) झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीराम खंडेराव मोरे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.