श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोग हा लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला, भगवद्‌गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे. या ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण केले आहे. ह्या ग्रंथाच्या रूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →