श्रीधर वेंबु

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

श्रीधर वेंबु (जन्म:१९६७) हे एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक आणि झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. फोर्ब्सच्या मते, २०२० पर्यंत US$२.५ अब्ज एवढी संपत्ती असलेले ते जगातील ५९ वे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. इ.स. २०२१ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →