शेवरी हा २००६ मध्ये प्रकाशित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे आणि नीना कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे.
नीना कुलकर्णी यांनी यात विद्या बर्वेची मुख्य भूमीका साकरली आहे जी एक घटस्फोटित स्त्री आहे. एक रात्र ती काही कारणांमुळे पुर्णरात्र घराबाहेर राहते व ह्या रात्रीत तिला तिच्या जीवनामधील सर्व महत्वाच्या घटना आठवतात.
शेवरी (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.