शेरशाह सूरी (जन्मनाव: फरीद अल-दीन खान; १४७२/८६ - २२ मे, १५४५) दिल्ली सल्तनतीचा सुलतान होता. याने काबूल ते कोलकाता या रस्त्याच्या बांधकामाचे काम हाती घेतले. हा रस्ता आज भारताचा राष्ट्रीय महामार्ग क्र १ अथवा ग्रांट ट्रंक रोड या नावाने ओळखला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेरशाह सूरी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?