निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.
या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते.
शेतीपूरक व्यवसाय
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.