शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्र शासित प्रदेशातील श्रीनगर येथे असलेला विमानतळ आहे.(आहसंवि: SXR, आप्रविको: VISR) यास 'शेख उल आलम' विमानतळ असेही नाव आहे.ते काश्मिरच्या एका मोठ्या संताच्या नावे आहे.
या विमानतळाची धावपट्टी सुधरविणे, आवागमनास नवीन अग्रीय,हवाई-पुल व इतर सोयी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत.या विमानतळाचा वापर हजच्या यात्रेकरुंना नेण्या-आणण्यासाठीही होतो.
शेख-उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.