शुभाशिष भुतियानी (जन्म २० जुलै १९९१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक आहे. मुक्ती भवन (२०१७) या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले. ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना मुक्ती भवन चित्रपट दिग्दर्शित केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – विशेष उल्लेख (फीचर फिल्म) मिळाला. त्यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुभाशिष भुतियानी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.