शीआन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शीआन

शीआन (मराठी लेखनभेद: शिआन; नवी चिनी चित्रलिपी: 西安;), ही चीन देशाच्या षा'न्शी प्रांताची राजधानी आहे. ३१०० वर्षे जुने असलेले शिआन शहर प्राचीन चीनच्या चार राजधान्यांपैकी एक गणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →