हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो.
ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर उत्तरार्ध, जानेवारी, फेब्रुवारी पूर्वार्ध या महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात. व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत फार गारवा व थंडी असते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात व झाड्यांच्या पानांवर दवबिंदू पडतात. वर्षा ऋतुच्या समाप्तिनंतर शरद् ऋतुचे आगमन होते.
शिशिर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.