शिवामूठ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शिवामूठ

शिवामूठ ही एक धार्मिक संकल्पना आहे.

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणणे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिले जाते. त्यांनतर शिवाचे पूजन केले जाते, त्याला नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी महिला आणि पुरुष उपवास करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →