शिवाजी चतुर्थ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शिवाजी चतुर्थ

छत्रपती शिवाजीराजे-४ (इ.स. १८१६ - ३ जानेवारी, १८२२) भोसले राजघराण्याच्या कोल्हापूर संस्थानचे राजा होते. २ जुलै १८२१ ते ३ जानेवारी १८२२ या काळात त्यांनी राज्य केले.

त्यांच्या पश्चात दुसरे शहाजी गादीवर आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →