शिवडी (निफाड)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

श्री क्षेत्र शिवडी (ता. निफाड, जि. नाशिक)

गावाचा परिचय:

शिवडी हे गाव श्री क्षेत्र शिवडी या नावाने ओळखले जाते. अनेक संतांच्या वारशाने लाभलेले हे पवित्र गाव आहे. श्री हरिभक्त पारायण नथूसिंग बाबा राजपूत यांच्या पावन स्पर्शाने हे गाव पवित्र झाले आहे. निफाड–चांदवड या जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला आणि विनता नदीच्या तीरावर वसलेले हे सुंदर गाव सुमारे 3200 ते 3300 लोकसंख्येचे आहे.

सामाजिक व सांस्कृतिक माहिती:

अठरा पगड जाती एकत्र आनंदाने, सौहार्दाने आणि शांततेने येथे राहतात.

गावातील बहुतांश कुटुंबे वारकरी संप्रदायाच्या मार्गाने चालणारी आहेत.

काशिनाथ बाबा शिंदे, रानूजी बोरसे,कारभारी शंकर क्षीरसागर यासारखी मान्यवर व्यक्तिमत्वे या गावातून आली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →