शाही चक्रवाक किंवा सफेद चक्रवाक (इंग्लिश: common shelduck) हा एक पक्षी आहे
हा पक्षी मध्यम आकाराच्या बदकाइतका असतो. तो दुरून काळ्या पांढऱ्या वर्णाचा दिसतो . याच्या शेपटीखालचा भाग तांबूस असून पाय गुलाबी असतात. हा पक्षी नद्या आणि सरोवरांमध्ये आढळतो.
शाही चक्रवाक
यामागील विज्ञान आणि इतिहास.