शस्त्र

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

शस्त्र

शस्त्र (इंग्लिश; weapon, वेपन ;) हे शारीरिक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू शकेल असे साधन आहे. मानवी इतिहासात शस्त्राचा वापर सर्व प्रथम शिकार करण्यासाठी झाला. वारंवार वापराने यात मानवाने कौशल्य मिळवले. पुढे याचा वापर युद्ध आणि गुन्हेगारी यातही होऊ लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →