शशिकला काकोडकर

या विषयातील रहस्ये उलगडा.

शशिकला काकोडकर

शशिकला काकोडकर (७ जानेवारी १९३५:पेडणे, गोवा, पोर्तुगीज भारत - २८ ऑक्टोबर २०१६:पणजी, गोवा, भारत) या भारताच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या. या १२ ऑगस्ट १९७३ ते २७ एप्रिल १९७९ दरम्यान पदावर होत्या. या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या राजकारणी होत्या. त्या १९७२ आणि १९७७ मध्ये डिचोली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

काकोडकर यांचे वडील दयानंद बांदोडकर हे गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →