शशकर्ण (शास्त्रीय नाव: Caracal caracal, कॅराकल कॅराकल) हा पश्चिम आशिया व आफ्रिका या भूप्रदेशांत आढळणारा मध्यम आकारमानाचा मार्जारकुळातील प्राणी आहे. सश्यासारख्या टोकदार कानांमुळे त्याला शशकर्ण हे नाव मिळाले असावे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शशकर्ण
यामागील विज्ञान आणि इतिहास.