प्रा. शफाअतखान हे एक मराठी नाटककार आहेत. ते मुंबई विद्यापीठाच्या द अकॅडेमी ऑफ थियेटर आर्ट्सचे निदेशक आहेत.
शफाअतखान यांनी पूर्वी क नावाचा दीर्घांक लिहिला होता. त्याचे संपादन करून त्याची केली जी दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केली. अनावश्यक आणि जुना झालेला भाग वगळून, तर काही पुनर्लेखन करून शोभायात्रा हे नवे नाटक तयार झाले. या नाटकाला २००३ साली मॅजेस्टिक प्रकाशनचा जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला. २००८ साली या नाटकाचे पुनरागमन झाले, त्यावेळी अनुजा साठे यांनी त्यात नायिकेची भूमिका केली होती.
शफाअतखान
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?