शकील अहमद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शकील अहमद ( जानेवारी २, इ.स. १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →