शंखिनी, घोंघल्या फोडी किंवा कालव फोड्या (इंग्लिश: Oystercatcher or sea-pie; हिंदी:दरिया गजपाँव; गुजराती:दरियाई अबलख; तेलुगू:येर्र कालि उलंक) हा एक पाणपक्षी आहे
हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो. ठळक काळा-पांढरा रंग असलेला समुद्रकाठचा हा पक्षी असतो.मजबूत तांबडे पाय असतात.लांब,सरळ,चपटी,नारिंगी,
लाल चोच.पाणलाव्याच्या चोचीसारखी टोकाला बोथट असतात.उडताना काळ्या पाठीवरचा खालचा भाग पांढरा शुभ्र.त्याविरुद्ध रंगाचे डोके,छाती व शेपटी काळी असते.नर-मादी दिसायला सारखे असतात.जोडीने किंवा समूहाने आढळतात.
शंखिनी (पक्षी)
यामागील विज्ञान आणि इतिहास.