शंकू पाणलावा (पक्षी)

या विषयावर तज्ञ बना.

शंकू पाणलावा (पक्षी)

शंकू पाणलावा, टीबा किंवा टीबुड (इंग्लिश:Pintail Snipe; हिंदी:सिंखपर चहा) हा एक पक्षी आहे.



आकाराने लाव्यापेक्षा मोठा.हा पक्षी पाणलावा या पक्ष्याबरोबर आढळतो.दोन्ही पाणलाव्यामधील फरक दाखविणारी रानओळख फारच अवघड आहे.शेपटीच्या टोकाला असलेल्या कडक,अरुंद,अणकुचीदार पिसांवरून त्याची ओळख हातात धरून पटविता येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →