शंकर आबाजी भिसे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. शंकर आबाजी भिसे (इंग्लिश: Shankar Aabaji Bhise) (जन्म मुंबई, २९ एप्रिल १८६७; - ७ एप्रिल १९३५) हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →